विश्वास, कलाकुसर आणि अभिजाततेचा वारसा
१९९६ पासून आयुष्यातील अनमोल क्षणांचा आनंद साजरा करताना…
१९९६ पासून, श्रीकांत सी. शहाणे यांच्या नेतृत्वाखाली ‘एससीएस ज्वेलर्स’ (शहाणे ज्वेलर्स) हे विश्वास, शुद्धता आणि अजरामर कलाकुसरीचे प्रतीक राहिले आहे. परंपरेचा पाया आणि अभिजाततेची प्रेरणा घेऊन, आम्ही अशा दागिन्यांची निर्मिती करतो जे येणाऱ्या पिढ्यानपिढ्यांसाठी आयुष्यातील सर्वात मौल्यवान क्षण संस्मरणीय बनवतात.
आमच्या सेवा आणि वैशिष्ट्ये
सोने तारण कर्ज सुविधा
ग्राहकांच्या गरजा ओळखून आम्ही सोने तारण कर्ज (Gold Loan) सुविधा देखील उपलब्ध करून देतो.
👉 कमी वेळात प्रक्रिया
👉 विश्वासार्ह आणि सुरक्षित व्यवहार
👉 गरजेच्या वेळी आर्थिक मदत
आपल्या अडीअडचणीच्या काळात आम्ही नेहमी तुमच्या सोबत आहोत.
आमची वैशिष्ट्ये
"विश्वासाने याआणि आनंदाने जा"
SCS ज्वेलर्स
आमच्याबद्दल थोडक्यात

SCS ज्वेलर्स मध्ये आपले मनःपूर्वक स्वागत आहे. आम्ही गेल्या 1996 पासून ग्राहकांचा विश्वास जपत, उच्च दर्जाचे सोने आणि चांदीचे दागिने पुरवत आहोत. शेळगाव, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे येथे आमचे दुकान आहे आणि आज आम्ही या भागातील एक विश्वासार्ह नाव बनलो आहोत. आमच्यासाठी प्रत्येक ग्राहक महत्त्वाचा आहे. त्यामुळेच आम्ही केवळ दागिने विकत नाही, तर प्रत्येक ग्राहकासोबत विश्वासाचे नाते निर्माण करतो.
आमचे विशेष

✔️ जलद आणि विश्वासार्ह सर्व्हिस ✔️ ग्राहकांच्या अडीअडचणींमध्ये तत्काळ मदत ✔️ प्रामाणिक व्यवहार आणि पारदर्शक किंमत ✔️ स्थानिक ग्राहकांमध्ये मजबूत विश्वास ✔️ अनेक वर्षांचा अनुभव (1996 पासून सेवा) आम्ही नेहमी ग्राहकांच्या गरजा समजून घेऊन त्यानुसार सेवा देण्याचा प्रयत्न करतो, त्यामुळेच आमची पसंती लोकांमध्ये जास्त आहे.
आमची उत्पादने

SCS ज्वेलर्स मध्ये तुम्हाला विविध प्रकारचे सोने आणि चांदीचे दागिने मिळतील: सोने दागिने (Gold Jewellery) चांदी दागिने (Silver Jewellery) पारंपारिक आणि आधुनिक डिझाईन दैनंदिन वापरासाठी दागिने विशेष कार्यक्रमांसाठी आकर्षक कलेक्शन आमच्याकडे प्रत्येक वयोगटासाठी आणि प्रत्येक बजेटमध्ये दागिने उपलब्ध आहेत.
सोने तारण कर्ज सुविधा
Our Vision
आमचे व्हिजन
Our Mission
संपर्क करा / भेट द्या
